भौतिक प्रगती अहवाल – तळवडे (Year 2023)

 

क्र.ऍक्टिव्हिटी कोडकामाचे नावलक्ष केंद्रित क्षेत्रमान्य खर्च (₹)योजनाघटकपूर्णता दिनांक
168092478सार्वजनिक ठिकाणी लिटर बिन्स बसवणेस्वच्छता₹1,00,000XV वित्त आयोगTied Grant10-01-2025
268094875अंगणवाडीत सोलार लाईट बसवणेअपारंपरिक ऊर्जा स्रोत₹1,00,000XV वित्त आयोगBasic Grant (Untied)10-01-2025
368095072प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापरस्वच्छता₹1,16,363XV वित्त आयोगBasic Grant (Untied)10-01-2025

✓ गावातील सार्वजनिक ठिकाणी कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी लिटर बिन्स बसवण्याचे काम करण्यात आले.
✓ अंगणवाडी केंद्रांना पर्यायी ऊर्जा उपलब्ध व्हावी म्हणून सोलार लाइट्स बसविण्यात आल्या.
✓ प्लास्टिकमुक्तीचा प्रसार करण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर प्रोत्साहन अभियान राबविण्यात आले.

ही सर्व कामे XV वित्त आयोगाच्या निधीतून वर्ष 2023 मध्ये मंजूर झाली असून, 2025 मध्ये पूर्णत्वाला जातील.